About Us

हे फक्त शाळाच नाही तर यशाची गुरुकिल्ली आहे

हे फक्त शाळाच नाही तर यशाची गुरुकिल्ली आहे..

स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, रामनगर

10 जून 1966 पासून डोंबिवली पूर्वेच्या रामनगर विभागात, सौ संध्या ताई रानडे यांच्या मालकीच्या घरातील एका खोलीत एक शाळा सुरू झाली. या शाळेचे नावही "स्वामी विवेकानंद विद्यामंदिर" असे होते. कै. मामा फाटकांच्या प्रयत्नाने रामनगर येथील राष्ट्रीय ट्रस्टच्या इमारतीत सन 1968 पासून शाळा भरू लागली होती. मे. दादाजी धाकजी आणि कंपनीचे मालक श्री. रामकृष्ण राणे यांच्या मालकीचा प्लॉट रुपये 15000 मध्ये विकत घेऊन त्या जागेवर विद्यमान " स्वामी विवेकानंद विद्यामंदिर” ,रामनगर , “गुरुगोविंद सिंग भवन” ही ..